आज माझ्या दौंड विधानसभा मतदार संघातील माझे युवा सहकारी #वैभव_माळी#जितेंद्र_गोरे#किरण_साने#गोपिनाथ_मुंडे#सचिन_शितोळे#गणेश_सोनवणे यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय,चौफुला या ठिकाणी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केलाया वेळी माझे सहकारी शिवसेना दौंड तालुका प्रमुख #देविदास_भाऊ_दिवेकर विधानसभा क्षेत्रप्रमुख #अजितजी आटोळे उपतालुका प्रमुख #श्रीपतीतात्या_दोरगे विभागप्रमुख #विजयसिंह_चव्हाण उप विभाग प्रमुख #सुनिल_गायकवाड#अमोल_पवार युवा सेना तालुका संघटक #समिर_भोईटे भांडगाव शाखा प्रमुख #रोहित_दगडे_पाटील पडवी शाखा प्रमुख #सागर_शितोळे इ.शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते