#विधानपरिषद#उपसभापती शिवसेना पक्ष प्रवक्या #निलमताई_गोरे यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व विधानपरिषदेच्या उपसभापती पदी निवड झाल्याने अभिनंदन करण्यासाठी व्हिडीओ काॅन्फरन्स द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला,अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,शिवसैनिक,शिवसेना पदाधिकारी अशा अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला या वेळी मी माझे मनोगत व्यक्त केले व माझ्या दौंड विधानसभा मतदार संघातील सर्व जनतेच्या वतीने ताईंना #वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तसेच #उपसभापती पदी पुन्हा बिनविरोध निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले#shivsena#daund