दौंड_पोलिस_स्टेशन च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्यासाठी निवेदन

#दौंड_विधानसभा मतदार संघातील #दौंड_पोलिस_स्टेशन च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत म्हणून #दौंड_पोलिस_स्टेशन चे ठाणे अमंलदार यांचे कडे निवेदन देण्यात आले या वेळी शिवसेना दौंड शहर संघटक #नामदेव_राहिंज,उपतालुका प्रमुख #रमाकांत_निवंगुणे,#नवनाथ_जगताप,सोनवडी ग्रामपंचायत सदस्य #अर्जुनभाऊ_कडू,विभाग प्रमुख #विजयसिंह_चव्हाण,युवा सेना दौंड तालुका समन्वयक #समिरजी_भोईटे,मलठण गावचे शिवसेना शाखा प्रमुख #आबासो_देवकाते व Read more…