विधानपरिषद उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल निलमताई गोरे यांना शुभेच्छा दिल्या.

#विधानपरिषद#उपसभापती शिवसेना पक्ष प्रवक्या #निलमताई_गोरे यांचे वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व विधानपरिषदेच्या उपसभापती पदी निवड झाल्याने अभिनंदन करण्यासाठी व्हिडीओ काॅन्फरन्स द्वारे कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमाठी राज्यातील विविध जिल्ह्यातील महिला,अनेक सामाजिक संघटनांचे पदाधिकारी,शिवसैनिक,शिवसेना पदाधिकारी अशा अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला या वेळी मी माझे मनोगत व्यक्त केले व माझ्या दौंड विधानसभा मतदार Read more…

तरुणांचा शिवसेना प्रवेश

आज माझ्या दौंड विधानसभा मतदार संघातील माझे युवा सहकारी #वैभव_माळी#जितेंद्र_गोरे#किरण_साने#गोपिनाथ_मुंडे#सचिन_शितोळे#गणेश_सोनवणे यांनी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय,चौफुला या ठिकाणी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केलाया वेळी माझे सहकारी शिवसेना दौंड तालुका प्रमुख #देविदास_भाऊ_दिवेकर विधानसभा क्षेत्रप्रमुख #अजितजी आटोळे उपतालुका प्रमुख #श्रीपतीतात्या_दोरगे विभागप्रमुख #विजयसिंह_चव्हाण उप विभाग प्रमुख #सुनिल_गायकवाड#अमोल_पवार युवा सेना तालुका संघटक #समिर_भोईटे भांडगाव शाखा प्रमुख Read more…

दौंड_पोलिस_स्टेशन च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्यासाठी निवेदन

#दौंड_विधानसभा मतदार संघातील #दौंड_पोलिस_स्टेशन च्या हद्दीत मोठ्या प्रमाणात चालू असलेले अवैद्य धंदे बंद करण्यात यावेत म्हणून #दौंड_पोलिस_स्टेशन चे ठाणे अमंलदार यांचे कडे निवेदन देण्यात आले या वेळी शिवसेना दौंड शहर संघटक #नामदेव_राहिंज,उपतालुका प्रमुख #रमाकांत_निवंगुणे,#नवनाथ_जगताप,सोनवडी ग्रामपंचायत सदस्य #अर्जुनभाऊ_कडू,विभाग प्रमुख #विजयसिंह_चव्हाण,युवा सेना दौंड तालुका समन्वयक #समिरजी_भोईटे,मलठण गावचे शिवसेना शाखा प्रमुख #आबासो_देवकाते व Read more…