महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक दशकापासुन मराठी माणसाच्या हक्कासाठी आणि प्रश्नासाठी लढणाऱ्या शिवसेना पक्षाशी आपण जोडले जात आहे. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या होणाऱ्या कुचंबनेतून जन्माला आलेल्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना स्थापन झाली तेच नेतृत्व पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे पुढे घेऊन जात आहे. अश्या समाजाभिमुख पक्षाचे स्वयंसेवक होण्यासाठी आपण पुढाकार घेत आहात, यासाठी आपले धन्यवाद.